आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुलीचा छेड काढणाऱ्या मुलाला मुलीकडून चांगलाच चपराक मिळाला पाहा व्हिडीओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये नॅनिंग सबस्टेशनवर मुलीला छेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला मुलीने पोलिसांना सांगून त्याला अटक केले. चीनचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. कशाप्रकारे मुलीला तो छेडत होता याच व्हिडीओ सबस्टेशनच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा,  भर बाजारात मुलीला छेडण्याचा प्रयत्नात मुलाला जेलची हवा... 
बातम्या आणखी आहेत...