आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आण्विक विकासात चीन तिसरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- अमेरिका एनर्जी इन्फर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या (ईआयए)अहवालात चीन आण्विक शक्ती विकासात जगात तिसऱ्या स्थानी असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१७ मध्ये चीन आण्विक विकासात दक्षिण कोरियाला मागे टाकेल, असा दावा ईआयएच्या अहवालात करण्यात आला. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट चीनने ठेवले आहे. वर्ष २०२० पर्यंत यात १५ %पर्यंत घट करण्याचा मानस चीन सरकारने व्यक्त केला आहे. त्यामुळे आण्विक ऊर्जेच्या विकासासाठी चीन पुढाकार घेत असून ५८ गीगावॅटपर्यंत त्यात वाढ करण्याची शक्यता आहे.