आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:पेट्रोल पंपावर आत्महत्येचा प्रयत्न; गाडीत पेट्रोल भरल्यानंतर आग लावून उडी घेतली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्या करण्याचा प्रयत्नात - Divya Marathi
आत्महत्या करण्याचा प्रयत्नात
चीनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. येथे एका पेट्रोल पंपावर मोटारसायकल व्यक्तीने पेट्रोल भरल्यानंतर खिशातील लाईटर काढून गाडीला आग लावली, त्यानंतर गाडीला खाली पाडले  आणि त्यामध्ये उडी घेतली. त्यास्थितीमध्ये पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला. 

 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...