आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील एकमेव अशी शाळा, येथे शिकतात फक्त HIV पीडित मुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षक लियू लिपिंगने जेव्हा पहिल्यांदा होन्गमेई(फोटोत) आणि तिच्या मोठ्या भावाला पाहिले होते, तेव्हा ते फार घाणेने माखलेले होते. मात्र त्यांना आंघोळ घातल्यानंतर ते सुंदर दिसू लागले. - Divya Marathi
शिक्षक लियू लिपिंगने जेव्हा पहिल्यांदा होन्गमेई(फोटोत) आणि तिच्या मोठ्या भावाला पाहिले होते, तेव्हा ते फार घाणेने माखलेले होते. मात्र त्यांना आंघोळ घातल्यानंतर ते सुंदर दिसू लागले.
लिनफेन - चीनमध्ये बातमीदारांना देशाच्या पहिल्या एचआयव्ही व एड्स पीडित मुलांच्या शाळेला भेट देण्‍याची संधी मिळाली. लिनफेन रेड रिबन शाळा शांक्शी प्रांतातील लिनफेन शहरात आहे. येथे ना फक्त एचआयव्ही पीडित मुलांना शिक्षण दिले जाते, तर त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही केले जाते. मोफत मिळत आहे शिक्षण व उपचार...
- डिसेंबर 2011 पासून सुरु झालेल्या या शाळेत देशभरातील 32 विद्यार्थी शिकत आहेत.
- यात बहुतेक मुलं अनाथ आहेत. त्यांना एचआयव्ही असल्याचे निदान झाल्यावर त्यांच्या पालकांनी सोडून दिले होते.
- या मुलांना शाळेत शिकण्‍यापासून उपचारापर्यंत सर्व काही मोफत आहे. याबरोबरच मुलांची काळजी घेतली जाते.
- शाळेचे प्राचार्य गुओ शियाओपिंग आपल्या रिकाम्या वेळेत नेहमी विद्यार्थ्‍यांबरोबर खेळत असतात.
- येथील शिक्षिक लियू म्हणते, की शाळेतील बहुतेक मुले गुओला डॅड म्हणतात. मात्र त्यांना असे संबोधणे आवडत नाही.
- लियूनुसार, गुओ मानतात, की ते कधीही त्यांच्या ख-या आईवडिलांची जागा घेऊ शकत नाही. मग ते त्यांच्याशी कसेही वागत असतील.
- प्राचार्य गुओ यांच्यानुसार, यात बहुतेक मुले अनाथ आहेत. यातील बहुतेक असे मुलं आहेत ज्यांना आपले स्वत:चे नावही माहित नाही.
- ही शाळा जेव्हापासून सुरु झाली आहे, तेव्हापासून फक्त एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
- एका अनुमानानुसार, चीनमध्‍ये एचआयव्ही आणि एड्स पीडित लोकांची संख्‍या 5 लाख 75 हजार रुपये आहे.
- वेगाने वाढणा-या एचआयव्ही पीडितांमध्‍ये बहुतेक लहान मुलांचा समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)