आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Releases Official Rules To Ban Bizarre Buildings

PHOTOS : चीनच्या या वास्तूंची जगभरात उडवली जाते खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिआनजी हॉटेल, हेबेई - Divya Marathi
तिआनजी हॉटेल, हेबेई
चीनमध्‍ये आता चित्रविचित्र इमारतींचे बांधकाम होणार नाही. येथील स्टेट कौन्सिलने नवी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार चित्रविचित्र इमारती बांधता येणान नाही. प्रसिध्‍द पत्रकात म्हटले आहे, की इमारती बांधली जातील. पण त्यात चीनच्या नॅशनल कॅरेक्टरची झलक दिसेल. वर्षभरापूर्वी राष्‍ट्रपतींनी इमारतींबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता...
- वर्ष 2015 मध्‍ये चीनचे राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांनी बांधकाम विकासकांना बजावले होते, की त्यांनी देशाचा इतिहास आणि तिची संस्कृतीचा विचार करुन इमारती बांधली पाहिजे.
- प्रथमच राष्‍ट्रपतींनी देशातील इमारतींबाबत नाराजीचा सूर काढला होता.
चित्रविचित्र इमारतींचे जंगल
- चीनची सोशल न्यूज वेबसाइट चायना स्मॅकने छायाचित्रांमध्‍ये येथील चित्रविचित्र इमारतींविषयी माहिती दिली आहे.
- अहवालानुसार, चीनमध्‍ये गगनचुंबी इमारतींचे जंगल उभे राहिले आहे.
- यास ब-याचदा सुपरस्ट्रक्चर असेही संबोधले जाते. तुम्हाला या वास्तूरचनेत चिनी संस्कृतीचीही झलक पाहावयास मिळेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चीनच्या काही चित्रविचित्र इमारतींचे छायाचित्रे...