आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तीशाली भूकंपात चीन हादरले; पर्यटकांसह किमान 100 नागरिकांचा बळी, हजारो जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या उत्तरेकडील सिचुआन प्रांत जबरदस्त भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. या भूकंपात किमान 100 नागरिकांचा बळी गेला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाने अद्याप भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. अमेरिकेच्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7 एवढी नोंदवण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अतिशय भरगच्छ असलेल्या सिचुआन प्रांतात 2008 मध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यामध्ये 70 हजार नागरिकांच्या मृत्यूची नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...