आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे चिनी राष्‍ट्रपतींचे विमान, PHOTOS मधून पाहा आतून कसे दिसते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे 'बोइंग 747-400' विमान ब-याच बाबतीत वेगळे आहे. याला चीनचे 'एअर फोर्स वन'ही म्हटले जाते. त्याचा कोड बी-2472 असे आहे. या विमानाचे वैशिष्‍ट्य म्हणजे इतर दिवसांमध्‍ये हे साधारण व्यावसायिक विमानाप्रमाणे काम करते. मात्र राष्‍ट्रपतींना प्रवासाला जायचे असेल तर यात बदल केले जातात. चायना नॅशनल रेडिओने नुकतेच या विमानाचे छायाचित्रे जारी केले आहेत. साधेे विमान बनते स्पेशल...
- राष्‍ट्रपतींना जेव्हा कुठे जायचे असते तेव्हा 20 दिवसांपूर्वी याचा कायापाट केला जातो.
- यावेळी याची जबाबदारी चीन एअर फोर्सकडे जाते. या विमानाच्या वरच्या भागात राष्‍ट्रपती बसतात.
- खालच्या भागात दोन केबिन आहेत. एक फर्स्टक्लाससाठी, दुसरा इकॉनॉमी क्लास करिता.
- राष्‍ट्रपतींसोबत जाणारे मंत्री फर्स्ट क्लास केबिनमध्‍ये बसतात.
- हवाई सुंदरींना विमानाच्या पुढच्या भागात जाण्‍यास परवानगी नाही.
- इकॉनॉमी क्लासमध्‍ये राष्‍ट्रपतींचा स्टाफ, बॉडी गार्ड आणि पत्रकार बसतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा आतून कसे दिसते विमान...
बातम्या आणखी आहेत...