आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Its Amazing: चीनमध्ये काचांपासून पूल तयार, ८०० लोकांचे वजन पेलतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांगुजियाजी ग्रँड कॅन्यन ग्लास पूल - Divya Marathi
झांगुजियाजी ग्रँड कॅन्यन ग्लास पूल
झांगुजियाजी - चीनमध्ये चित्रविचित्र गोष्टी होत असतात. आता झांगुजियाजी येथील नॅशनल पार्कमध्ये काचांपासून पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल पाहून कुणीही चकित होते. जमिनीपासून ९८० फूट उंचीवर असलेला हा काचेचा पूल या वर्षी जुलैमध्ये पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. या पुलाचा तळाचा भागदेखील काचेचाच असून नॅशनल पार्कमधील दाेन डोंगरांना तो जोडतो. या पुलाचे नाव युआनडुआन असे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ ढगांच्याही पलीकडे. ग्लास बॉटम असलेल्या या पुलाची लांबी १,४१० फूट रुंदी १९ फूट इतकी आहे.

पुढे वाचा, सर्वात उंच व लांब पूल