आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंगचे मिशी असलेले चित्र काढल्याप्रकरणी कलाकारला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चिनी राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांची मिशी असलेले छायाचित्र काढल्याप्रकरणी एका कलाकाराला अटक करण्‍यात आली आहे. चीनचे मानवाधिकार संरक्षण संस्थाने(सीएचआरडी) सांगितले, की दाई जिआनयोंग नावाचा कलाकाराने फोटोशॉपच्या मदतीने जिनपिंग यांच्या छायाचित्राला मिशी लावली होती. या छायाचित्रात ज‍िनपिंगची डोळे बंद असलेली दाखवण्‍यात आली आहे.दाईने या छायाचित्राला चेरीसंथेमम फेस असे शीर्षक दिले होते. याचा चिनी भाषेत अपशब्द असा अर्थ होतो. छायाचित्रामुळे अशांतात पसरल्याप्रकरणी त्या कलाकारला अटक करण्‍यात आली आहे. आरोप सिध्‍द झाल्यास त्यला पाच वर्ष शिक्षा होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...