आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये सेल्ससाठी वापरतात अनोखे फंडे, बिकिनी गर्ल्सचा होतोय वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्नॅक्स कॉर्नरवर विक्रेत्यासह उभी असलेली बिकिनी गर्ल. - Divya Marathi
स्नॅक्स कॉर्नरवर विक्रेत्यासह उभी असलेली बिकिनी गर्ल.
इंटरनॅशनल डेस्क- चीनमधील रस्त्यावरील विक्रेते आपल्या व्यवसायाला भरभराटी यावी म्हणून बिकिनी गर्ल्सची मदत घेत आहेत. हे दृश्‍य छायाचित्रकारांच्या एका चमूने शेंगडॉंग प्रांतातील वेफेंग सिटीत आपल्या कॅमे-या टिपले आहेत. यात शहराच्या पारंपरिक स्नॅक स्ट्रीटवर विक्रेत्यांच्या बाजूला बिकिनी मॉडल्स पोज देताना दिसत आहे. येथील रेस्तरॉंमध्‍येही बिकिनी गर्ल्सचा वापर केला जात आहे...
 
- गेल्या वर्षी सुद्धा लिओनिंग प्रांतातील रेस्तरॉंमध्‍ये बिकिनी गर्ल्सच्या माध्‍यमातून व्यवसायात प्रगती आणण्‍याचा प्रयोग झाला होता. 
- मिररच्या वृत्तानुसार, शेनयांग जिल्ह्यातील रेस्तरॉं मा‍लक महिला वेटरला बिकिनी परिधान केल्यास अधिक पैसे देतात. यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. 
- पुरुष वेटर यांना कामाच्या वेळी स्विमविअरमध्‍ये राहावे लागते, अशा आरोप रेस्तरॉंच्या मालकांनी टीका फेटाळून लावली.
 
पुढील स्लाईड्सवर, पाहा चीनमध्‍ये बिकिनी गर्ल्स व्यवसाय वाढीला कशी मदत करतात...
 
बातम्या आणखी आहेत...