आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पांघरुण मधमाशांचे, गाओ या गृहस्थाने नोंदवला नवा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैआन - प्रसिद्धचिनी मधमाशाप्रेमी गाओ बिंगुओ यांनी स्वत:च्या अंगावर मधमाशा पाळून असे झाकून घेतले. गिनिज बुकात नाव नोंदवण्यासाठी त्याने सोमवारी हा धाडसी प्रयोग केला. तो चीनच्या शानडॉंग प्रांतातील तैआन येथील रहिवाशी आहे. गाओ जगप्रसिध्‍द मधमाशीपालक आहे. त्याला नंबर वन म्हणूनही ओळखले जाते.
पुढे पाहा, गाओची छायाचित्रे
छायाचित्र सौजन्य: Imaginechina/REX Shutterstock