आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese House, Researchers Find Almost 100 Deformed Dead Bodies

5 हजार वर्षापुर्विच्‍या घरात सापडले 97 मृतदेह, शेकडो वर्षापुर्वी पुरलेले होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सापडलेले मानवी शीरराचे अवयव - Divya Marathi
सापडलेले मानवी शीरराचे अवयव
बीजींग- चीनमध्‍ये एका 5 हजार वर्षापुर्वीच्‍या घरात जवळपास 97 माणसांच्‍या शरिराचे अवषेश सापडले आहे. या 97 मानवी मृतदेहामध्‍ये लहानमुलांचे आणि युवकांचेही शीरराचे अवयव सापडले आहेत. हे मृतदेह 20 स्‍क्‍वेअर मीटरमध्‍ये एकत्र सापडले आहे. हे घर चीनमधील उत्‍तरी पुर्व भागामध्‍ये आहे.

डेली मेलने एक्‍सपर्टला संबोधुन हे एखाद्या प्री-हिस्टोरिक डिजास्टर किंवा हत्‍याकांडाचा परिणाम असल्‍याचे सांगत आहेत. या परिसराचे मॉडर्न नाव हॅमिन मंघा आहे. हजारो वर्षापुर्वी येथे लोक लहान-लहान घरे करून राहत होते. तेंव्‍हा हे लोक उदरनिर्वाह भागववण्‍यासाठी जंगलामध्‍ये शिकार करत होते. या गावात तीर-धनुष्‍य आणि विषेश प्रकाराचे भांडेही सापडले आहेत.

हॅमिन मंघा हे ठिकाण विषेश मानले जाते. याठिकाणाला प्री-हिस्टोरिक अवस्थामध्‍ये प्रीझर्वात ठेवले आहे. आर्कियोलॉजिस्ट्सला येथे मिळालेली माहिती चाईनीज आर्कियोलॉजी नावाच्‍या जर्नलमध्‍ये प्रसिद्ध झाली आहे.
पुढील स्‍लाईडमध्‍ये पहा या घटनेचे काही फोटो....