आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, प्रचंड उष्‍ण तापमानात चिनी जवानांचा समुद्रात सराव शिबीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्‍ये सध्‍या आर्थिक मंदीचे दृश्‍य आहे. पण आपली महासत्ता होण्‍याचे स्वप्न मनी बाळगून हा देश तयारी लागला आहे. फ्रंटियर जवानांनी दक्षिण चीनच्या शेंझान किना-यावर सराव केला. गुआंगडांग प्रांतात शेंझेन समुद्रकि-यावर जवानांनी मंगळवारी(ता.चार) सराव केला. गुआंगडांगमध्‍ये उष्‍ण लाटा असून समुद्रकिना-यावर 60 डिग्री सेल्सिअस तपामान आहे.
छायाचित्र सौजन्य : xinhua
पुढे पाहा, चिनी जवानांचा समुद्रकिना-यावरी सराव