आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

च‍िनी उद्योगपतीने अंतराळ यानाप्रमाणे बनवले आपल्या कंपनीचे मुख्‍यालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या फुजियान प्रांतात यूएसएस एंटरप्राइज - Divya Marathi
चीनच्या फुजियान प्रांतात यूएसएस एंटरप्राइज
बीजिंग - चीनच्या फुजियान प्रांतात यूएसएस एंटरप्राइज रस्त्यावर उतरले आहे. छायाचित्रात तुम्हाला दिसत असलेले अंतराळ यान हे हॉलीवूड चित्रपट स्टार ट्रेकमध्‍ये दाखवण्‍यात आले आहे. वास्तवात यूएसएस एंटरप्राइज एक इमारत आहे, जी अॅप आणि गेम डेव्हलपर कंपनी नेट ड्रॅगन वेबसॉफ्टचे मुख्‍यालय आहे.

कंपनीचे मालक लियू डेजियान स्टार ट्रेक चित्रपटाचे मोठे प्रशंसक आहेत. त्यांनी आपल्या कंपनीचे मुख्‍यालय हुबेहुब अंतराळ यानाप्रमाणे बांधले आहे. डेजियान यांनी अमेरिकन चित्रपट कंपनी सीबीएसकडून इमारतीच्या नकलेचे स्वामीत्व हक्क खरेदी केले आहे. ते चीनमधील 320 वे श्रीमंत व्यक्ति आहे. त्यांच्या कंपनीत एकूण 3 हजार 299 कर्मचारी आहेत.
> 1,023 कोटी रुपये खर्च आला
> 2010 मध्‍ये बांधण्‍यास सुरुवात
> 853 फुट लांबी
> 328फुट रुंद
> 06 मजले आहेत इमारतीत
> 1,890 कर्मचारी काम करित आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज..