आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल साडेचार कोटी लोकांच्या मृत्यूस जबाबदार माओंचा 'गोल्डन स्टॅचू'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनचे फाउंडिंग फादर व चेअरमन माओ त्से-तुंग यांचा 36 मीटर उंच (120 फूट) गोल्डन स्टॅचू उभारण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टॅचू उभारण्यासाठी स्टील व कॉन्क्रीटचा वापरण्यात आला आहे. स्टॅचूला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. स्टॅचू उभारण्यासाठी तीन मिलियन यूआन अर्थात जवळपास तीन कोटी रुपये खर्च करण्‍यात आला आहे.

साडे चार कोटी लोकांच्या मृत्यूस जबाबदार आहे माओ....
- चीनच्या हेनान प्रांताच्या टोंगझू काउंटीतील कॅफेंग शहरात माओे त्से-तुंग यांचा स्टॅचू उभारण्यात आला आहे.
- माओच्या चुकीच्या धोरणामुळे कॅफेंग शहरात भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळाला साडे चार कोटी लोक बळी ठरले होते.
- एक्सपर्टनुसार, माओ यांना इतिहासातील 'ग्रेटेस्ट मास मर्डरर' असे संबोधले जाते.
- चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे ते 1949 ते 1959 या काळात अध्यक्ष होते.

कोण होते माओ त्से-तुंग?
- माओ त्से-तुंग पीपुल्स रिपब्लिक ऑफ चाइनाचे फाउंडिंग फादर होते. त्यांच्या नेतृत्त्वात चीनमध्ये क्रांति यशस्वी झाली होती.
- 1949 ते 1976 पर्यंत ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइनाचे अध्यक्ष होते.

पुढील स्लाइडवर पाहा, इतिहासातील 'ग्रेटेस्ट मास मर्डरर' माओ त्से-तुंग यांच्या स्टॅचूचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...