आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार खरेदीसाठी गेलेल्या महिलेने उभा केला नोटांचा डोंगर, डिलरची उडाली भंबेरी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेनॉन- ग्राहकाला देव मानले जाते, परंतु, ग्राहक रूपात आल्यानंतर तो कडक परीक्षाही घेऊ शकतो. चीनच्या एका प्रांतात याचाच प्रत्यय आला. बीएमडब्ल्यूच्या डीलरला हा अनुभव आला. एक महिला येथे कार खरेदीसाठी आली होती. त्यासाठी तिने एक लाख युऑन दिले. परंतु त्यासाठी नोटांचा जणू डोंगरच उभा केला. त्यामुळे सर्वांचीच भंबेरी उडाली.
त्या नोटा मोजताना 20 कर्मचारी सहा तास झटले. फूड रिटेलचा बिझनेस करणाऱ्या या महिलेने उर्वरित रक्कम बँक कार्डने दिली. आपण खूप व्यग्र राहतो. त्यामुळे कार खरेदीसाठी या नोटा जमवल्याचे सदर महिलेने सांगितले.

दरम्यान, मागी‍ल वर्षी हेबेई प्रांतात एका व्यक्तीने कार खरेदी करण्‍यासाठी 50,000 युऑन किमतीची नाणे आणली होती.

नोटा मोजताना कर्मचार्‍यांची उडालेली भंबेरी पाहा पुढील स्लाइडवर क्लिक करून...