आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 महिन्यांपासून प्रेग्नेंट आहे ही महिला; जाणून घ्या, 9 व्या महिन्यात का झाली नाही प्रसूूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुनान- चीनमध्ये एक महिला 18 महिन्यांपासून प्रेग्नेंट आहे. गर्भ पूर्णपणे विकसित न झाल्याने डॉक्टरांनी तिची डिलिव्हरी थांबवल्याचे ती सांगते. इतकेच नव्हे तर तिच्या डिलिव्हरीला अजून अवधी असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणेे आहे.

सध्या चर्चेत आहे वांग...
- हुनान येथील राहाणारी वांग शी सध्या चीनमध्ये चर्चेत आहे.
- वांगच्या मते, ती फेब्रुवारी 2015 मध्ये प्रेग्नेंट झाली होती. तिला नोव्हेंबर 2015ची डिलिव्हरी डेट देण्यात आली होती.
- पण, अजूनही तिची डिलि‍व्हरी झाली नाही. गर्भ अंडर-डेव्हलप असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
- 14 व्या महिन्यात ती डॉक्टरांकडे गेली. पण, गर्भाची व्यवस्थित वाढ झाली नसल्याचे कारण तिला सांगण्यात आले. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासही स्पष्ट नकार दिला.
- वांग आता 18 महिन्यांची गरोदर आहे. बाळाला जन्म देण्यास ती पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा तिने केला आहे.

वांग शी हिने शेअर केले डॉक्युमेंट्स...
- वांग हिने स्थानिक प्रशासनााने जारी केलेले डॉक्युमेंंट्‍स देखील शेअर केले आहेत.
- डॉक्युमेंट्सनुसार, वांगच्या डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे.
- रिपोर्ट्सनुसार, वांगची डिलिव्हरीची वेळ असून आली नाही. त्यामुळेे तिच्या डिलिव्हरीला वेळ लागत आहे.
- वांगने आतापर्यंत 30 पेेक्षा जास्त वेळा चेकअप केले असून तिने जवळपास हजार पाउंड खर्च केला आहे.

पुुढील स्लाइड्‍सवर पाहा, 18 महिन्यांपासून प्रेग्नेंट असलेल्या वांग शीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...