आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव श्‍वानाप्रमाणे लक्झरियस आयुष्‍य जगतोय हा वराह, पाहा फोटोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - बीजिंगमध्‍ये रहिवाशी झू आणि तिचा पाळीव प्राणी वराह सध्‍या इंटरनेटवर सेलिब्रेटी बनले आहे. यामागे कारण आहे झूचा मादी वराह वुहूआ. तिने वुहुआबरोबर काढलेले सेल्फी आणि छायाचित्रे चिनी मायक्रोब्लॉगिंग साइट विबोवर पोस्ट केली आहे. ती व्हायरल झाली असून त्यावर वेगवेगळे टि‍प्पणीही येत आहे.
झू म्हणते, की च‍िनी भाषेत वराहला झू या नावाने संबोधले जाते. तसेच तिचे आडनावही झू आहे. त्यामुळे तिला लहानपणापासून वराह खूप आवडत आहे.ताओबाओ शॉपिंग सर्व्हिसच्या माध्‍यमातून तिने 2012 मध्‍ये ती मादा वराह खरेदी केला होता. वुहूआचे वजन 85 किलोग्रॅम आहे. ती आपली मालकिणीबरोबर बाहेर फ‍िरायला जातात.

झू बीजिंगमधील चाओयांग जिल्ह्यातील एका प्रकाशक संस्थेत मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम करते. मागील वर्षी तिने विवाह केला आहे. वुहूआचे घर राहण्‍यावरुन तिच्या पतीला कोणतीही हरकत नाही. त्यांनी पाळीव प्राणी आवडतात, असे झू आपल्या पतीबाबत सांगते. या जोडप्याकडे ससे आणि श्‍वानही पाळले जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा वुहूआबरोबरची झूची काही फोटोज...