आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्‍या गर्लफ्रेंडची केली कपडे फाडून धुलाई, गर्दीने घेतले फोटो, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - चीनच्‍या अन्हुई प्रॉव्‍हीन्समधील बोझोऊ येथे एका महिलेने भर रस्‍त्‍यात आपल्‍या पतीच्‍या प्रेयसीचे कपडे फाडून धुलाई केली. दरम्‍यान, हा प्रकार पाहणाऱ्या अनेकांनी आपल्‍या मोबाइलमध्‍ये याचे व्‍हिडिओ चित्रिकरण केले.
जगभर व्‍हायरल...
> याचा व्‍हिडिओ जगभर व्‍हायरल झाला.
> दरम्‍यान, चायनीज सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकाराविरुद्ध संतप्‍त प्रतिक्रिया नोंदवल्‍या.
> यात एकट्या प्रेयसीचा दोष नाही, असे त्‍यांनी म्‍हटले
> पत्‍नीने आपल्‍या नवऱ्याचीही धुलाई कराला हवी, असा सल्‍लासुद्धा काहींनी त्‍या महिलेला दिला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...