आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अप्रतिम! चीनची सर्वात उंच इमारत, पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाई टॉवर (फाईल फोटो) - Divya Marathi
शांघाई टॉवर (फाईल फोटो)
चीनची सर्वात उंच इमारत शांघाई टॉवर लवकरच व्यवसायासाठी खुले होणार आहे. दुबईच्या बुर्झ खलिफानंतर चीनच्या या इमारतीचा जगात दुसरा क्रमांक लागतो. उच्च गतीचे इलेव्हेटर लावण्‍यात येणार असून 119 मजल्यावर केवळ 55 सेकंदात पोहोचता येईल. लिफ्टची गती 18 प्रति मीटर इतकी आहे. 126 मजली इमारत लुझियाझू शांघाईमध्‍ये आर्थिक आणि व्यापार झोन आहे.
पुढे पाहा चीनच्या सर्वात उंच इमारतीचे छायाचित्रे...