आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका धोकादायक 3000 फूट ऊंचीवरील रस्ता, येथे ड्रायविंग करणे सोपं नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांग्शी प्रॉविन्समधील निंगकान्ग काउंटीत 6000 मीटर लांबीचा हा रस्ता गावातील लोकांनीच बनवला आहे. - Divya Marathi
शांग्शी प्रॉविन्समधील निंगकान्ग काउंटीत 6000 मीटर लांबीचा हा रस्ता गावातील लोकांनीच बनवला आहे.
निंगकान्ग- पर्वतरांगात बनलेला हा धोकादायक रस्ता चीनमधील रिमोट एरियातील एका गावातील आहे. शांग्शी प्रॉविन्समधील निंगकान्ग काउंटीत 6000 मीटर लांबीचा हा रस्ता गावातील लोकांनीच बनवला आहे. तो बनवायला 7 वर्षे वेळ लागला. हा रस्ता बनल्यानंतर दोन तासाच्या प्रवासासाठी आता केवळ 10 मिनिटे लागतात. हा चीनमधील सर्वात धोकादायक रस्त्यापैकी एक मानला जातो. 3000 फूटाच्या ऊंचीवर बनला हा रस्ता...
 
- न्यूज एजन्सी शिन्हुआच्या माहितीनुसार, 6000 मीटर लांबीचा हा रोड शिफांगगोउ गावातील लोकांनी याचे डिझाईन बनवले.
- 2000 मध्ये यांचे काम सुरु झाले आणि 2006 मध्ये पूर्ण झाले. डाबा पर्वतावर बनलेला रस्ता वळणावळणाचा आहे. 
- शिफांगगोउ गावात 553 लोकांची वस्ती आहे तसेच हा रोड माओबाहे टाउनला जोडला जातो. 
- पूर्वी येथून पायी प्रवास करावा लागायचा ज्याला दोन तास लागायचे आता हेच अंतर वाहनाने १० मिनिटात कापले जाते. 
- ढाबा पर्वतावर सिमेंटने बांधलेला हा रस्ता जमिनीपासून 3000 फूट ऊंचीवर बनला आहे. 
- याला चीनमधील सर्वात धोकादायक रस्ता मानला जातो. येथून कार चालवणे सुद्धा खूप धोकदायक आहे. 
- या धोकादायक रोडचे फोटोज शिन्हुआ न्यूज एजन्सीने टिपले आहेत. येथे गावातील लोकांचे काम पाहण्यासाठी खूप टूरिस्ट येतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...