प्योंगयांग- नॉर्थ कोरियन हुकुमशहा किम जोंग उन अमेरिकासोबतच्या वाढत्या तणावामुळे घाबरला आहे. कोरियन पेनिनसुला (बेटांवर) अमेरिकेची वॉरशिप्स तैनात केल्यानंतर किमने 6 लाख लोकांना राजधानी सोडण्याचा आदेश दिला आहे. याला युद्धाची तयारी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेने नॉर्थ कोरियाचा अणुकार्यक्रम पाहता वॉरशिप्स तैनात केले आहेत. खूप मुश्किलीने समोर येतात या देशातील आतील फोटोज...
- नॉर्थ कोरियाला जवळून खूपच कमी लोक जानतात. खरं तर हुकुमशाही असलेल्या या रहस्यमय देशात प्रत्येकाला येण्याची परवानगी नाही.
- हुकुमशहा किम जोंग उन याच्या समर्थकांची हीच अपेक्षा असते की, जगाने त्याच्याकडे त्यांच्याच नजरेने पाहावे.
- सरकारी मीडिया द्वारा अनेकदा वाढवून चढवून या देशाबाबत चुकीचे फोटोज जगासमोर आणले जातात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या सिक्रेट देशाचे फोटोज...