आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवेत लटकत्या टेबलावर घ्या, \'डिनर ऑन रिव्हर\'चा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन- शांक्शी प्रांतातील ताईयुआन शहरातील एका बिल्डरने त्यांच्या कार्यालयीन इमारतींच्या प्रसिद्धीसाठी अजब शक्कल लढवली आहे. त्यांनी फेन्हे नदीच्या पात्रात हवेत टेबल आणि खुर्च्या लटकवून लोकांना नि:शुल्क जेवणाचा आनंद घेण्याची संधी दिली आहे.

या डायनिंग टेबलवर एका वेळी लोक नदीचे सौंदर्य न्याहाळत जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. ही संधी फक्त तीन दिवसांपुरतीच उपलब्ध असणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, शांक्शी येथील फ्लोटिंग रेस्तरॉचे PHOTO