आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा करण्यासाठी चीनी लोक जगभर बदनाम, जिथे जातील तेथे घाण करतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये स्वच्छतेची परिस्थिती अशी आहे. जिकडे तिकडे कचराच कचरा दिसत आहे. - Divya Marathi
चीनमध्ये स्वच्छतेची परिस्थिती अशी आहे. जिकडे तिकडे कचराच कचरा दिसत आहे.
इंटरनॅशनल डेस्क- चीनच्या टूरिस्ट्स प्लेसेजवर लागत असलेले कच-यांचे ढीग आता एक नविन समस्या बनत चालली आहे. पर्वतांवर बनवलेल्या टूरिस्ट स्पॉटवर स्वच्छता करणेच आता कठिण होऊन बसले आहे. आता परिस्थिती अशी आहे की, जीव धोक्यात घालून रेड क्रॉस वॉलन्टियर्स येथे स्वच्छता व साफसफाई करत आहेत. असे असले तरी ही काही नविन बाब नाही. चीनी लोग अस्वच्छता व घाण करण्यासाठी जगात कुप्रसिद्ध आहेत. ट्रेनपासून ते बीचेसपर्यंत सर्वत्र कच-याचे ढीगच ढीग.....
- चीनमध्ये स्वच्छतेची स्थिती ही आहे की, ट्रेनपासून ते फ्लाईटपर्यंत सर्वत्र तुम्हाला कच-याचे ढीगच आणि ढीगच दिसतील.
- इंटरनेटवर तुम्हाला असे तमाम फोटोज पाहायला मिळतील. जिथे चीनी टूरिस्ट त्यांच्या देशात नव्हे तर परदेशातही कचरा करताना दिसतील.
- नॅशनल हॉलिडे, न्यू ईयर आणि अशा काही खास दिवशी तर टूरिस्ट्सच्या संख्येबरोबरच ही समस्या जोर धरते.
- ट्रान्सपोर्टशिवाय पब्लिक प्लेसेसवर घाण करण्याबाबत जगात चीनचे लोक खूपच बदनाम आहेत.
- येथे मुले पार्कवर किंवा रस्त्यावर अथवा लिफ्टमध्ये टॉयलेट करताना सहज दिसून येतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...