आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपानंतर जपानमध्‍ये छोट्या सुनामीची नोंद, जीवित हानी नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकिओ - जपानमध्‍ये मंगळवारी(ता.17)भूकंपानंतर छोट्या सुनामीची तडाखा बसला आहे.सकाळी आठ वाजता भूकंपाचा धक्का जपानच्या ईशान्य भागात बसला.या दुर्घटनेत अद्याप कोणतेही वित्त आणि ज‍ीवित हानी झाल्याचे स्पष्‍ट झालेले नाही.जपान हवामान विभागाने सांगितले, की ईशान्य जपानमध्‍ये 1 मीटर सुनामीची नोंद झाली आहे.

10 सेंट‍िमीटरची छोटीशी सुनामी आल्याचे एनएचके या वाहिनीने सांगितले.सरकारने लोकांना किना-यापासून लांब राहण्‍याचा इशारा दिला आहे. मार्च 2011 मध्‍ये याच भागात विनाशकारक भूकंप आणि सुनामी आली होती.