आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर हुकुमशहा किमने अधिका-यांना दिले तोफेच्या तोंडी, यापूर्वीही अनेकांना दिलाय मृत्यूदंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने आपल्या पाच अधिका-यांना नुकतेच तोफेने उडवून दिले. या अधिका-यांनी हुकुमशहाला चुकीचा रिपोर्ट दिला होता, त्याबाबत त्यांना ही शिक्षा देण्यात आली. मात्र, ही काही पहिली घटना नाही त्याने असे केले. हुकुमशहा किमने मागील पाच वर्षात आतापर्यंत 340 लोकांना ठार मारले आहे. यात बहुतेक त्याच्या आपल्या सरकारमधील अधिका-यांचा समावेश आहे. दक्षिण कोरियन थिंक टॅंकने याबाबत एक रिपोर्ट सुद्धा दिला आहे. आम्ही येथे किमने मारलेल्या वरिष्ठ नेते, अधिका-यांची माहिती देत आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हुकुमशहा किमने 2011 पासून कोणत्या कोणत्या खास लोकांना मारले....
बातम्या आणखी आहेत...