आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये आगीच्या ज्वाळांनी वेढला पेट्रोकेमिकल कारखाना, पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला छायाचित्रात दिसत असलेल्या फुटेजवर विश्‍वास बसणार नाही. आकाशात आगीचे बॉल फेकली जात असल्याचे भासत आहे. चीनच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पात गुरुवारी (ता.16) स्फोट झाला. त्याची भयावह दृश्‍य एक प्रत्यदर्शीने आपल्या कॅमे-यात कैद केली आहेत.
चीनच्या शॅनडॉन्ग प्रांतातील रिझाऊ येथील पेट्रो‍केमिकल कारखान्यात स्फोट झाला. आग आटोक्यात आणली गेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवणा-या पथकाच्या माहितीनुसार अद्याप एकही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.