आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : बसमध्ये दडलेत ५ कोटींचे दागिने, सापडल्यास घरी घेऊन जाण्याची मुभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग (चीन) - चीनमध्ये सोन्याचा मुलामा दिलेली डबल डेकर बस लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. या बसमध्ये बसून प्रत्येक जण आपले नशीब अाजमावू शकतो. बस सोन्याची आहे, म्हणून त्याचे आकर्षण नाही. कंपनीने या बसच्या अासनाखाली सोन्याचे दागिने लपवून ठेवले आहेत. दागिने आणि सोन्याचे बिस्कीट सापडल्यास प्रवाशांना ते घरी घेऊन जाता येणार आहे. कंपनीचे व्यवस्थापक म्हणाले, जवळपास साडेपाच कोटी रुपयांची ज्वेलरी बसमध्ये दडवून ठेवण्यात आली आहे. एका ज्वेलरी कंपनीने व्यवसायवृद्धीसाठी ही मोहीम चालवली आहे.
पुढील स्लाइ़डमध्ये, पाहा काय आहे बसमध्ये