आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीनमध्‍ये पूराचा हाहाकार, 85 हजार नागरिक झाले बेघर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात दुष्‍काळाची सावट आहे. जूनमध्‍ये पाऊस एक दोन आठवडा पडला आणि नंतर तो गायबच झाला आहे. संपूर्ण देश समाधानकारक पावसाची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे, चीनच्या गिझाऊ प्रांतातील टॉंग्रेन शहरातील सोंगटाओ काउंटीतील रस्ता पाण्‍याने भरुन गेलायं. त्या पाण्‍यात दोन माणसं पोहोत असल्याचे दिसत आहे. गिझाऊ प्रांतात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आले आहे. याने 85 हजार लोक प्रभावित झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो......