आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

84 वर्षाच्या बिलेनियर पतीचा आला संशय, 29 वर्षीय मॉडेल पत्नीने हे उचलले पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीतील फॉर्मर प्लेब्वॉय मॉडेल कॅथीने डिव्होर्ससाठी अर्ज फाईल केला होता. - Divya Marathi
जर्मनीतील फॉर्मर प्लेब्वॉय मॉडेल कॅथीने डिव्होर्ससाठी अर्ज फाईल केला होता.
व्हिएना- 84 वर्षीय ऑस्ट्रियन बिलेनियर रिचर्ड लूगनर हे 29 वर्षीय पत्नी कॅथीपासून वेगळे झाले आहेत. जर्मनीतील फॉर्मर प्लेब्वॉय मॉडेल कॅथीने डिव्होर्ससाठी अर्ज फाईल केला होता. गेल्या आठवड्यात या दोघांचा डिव्होर्स व्हिएनाच्या कोर्टात अंतिम झाला. कॅथीने सांगितले की, पती रिचर्ड यांचे दुस-या महिलेसोबत संबंध आहेत. तसेच ते माझी फसवणूक करत आहेत. बिलेनियर पतीकडून डिव्होर्सनंतर पैसे घेणार नाही....
- 84 वर्षाचे रिचर्ड यांनी ऑगस्ट 2014 मध्ये 27 वर्षीय कॅथी स्केमित्जसोबत पाचवे लग्न केले होते.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिचर्ड यांच्या नव्या अफेयर्समुळे कॅथीने 809 दिवसाचे लग्न तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- कॅथीने सांगितले की, मी आणि पती रिचर्ड रोममध्ये हॉलिडेवर जाण्याचे प्लानिंग करत होतो मात्र, रिचर्ड यांच्या नव्या प्रेयसीची माहिती मिळताच ती टूर रद्द करावी लागली.
- कॅथी म्हणाली, मी फक्त एवढेच जाणते की रिचर्ड यांची नवी प्रेयसी माझ्याच वयाची म्हणजे 30 वर्षाच्या आसपास आहे.
- त्याचमुळे ऑक्टोबर माझ्यात आणि रिचर्ड यांच्यात वाद झाला होता.
- एका प्रश्नाला उत्तर देताना कॅथी म्हणाली, मी डिव्होर्स घेतला तरी रिचर्ड यांच्याकडून पैसे घेऊन कोट्याधीश होणार नाही.
- दुसरीकडे, रिचर्ड यांनी जर्मन पब्लिकेशनला सांगितले की, माझी एक्स पत्नी (कॅथी) माझ्याबाबत अफवा पसरवत आहे. माझी कोणीही नवी गर्लफ्रेंड नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...