आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जावधी रुपये खर्च करुनही कोणी राहायला तयार नाहीत, चीनचे भूतांचे शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनचे ओरडोस असे शहर आहे जे बनले खरे पण वसले नाही. - Divya Marathi
चीनचे ओरडोस असे शहर आहे जे बनले खरे पण वसले नाही.
चीनचे ओरडोस असे शहर वसवण्‍यात आले. मात्र येथे राहायला तयार नाहीत. यावर सरकारने अब्जावधी रुपये खर्च केले. पण येथे लोक राहत नाहीत. आता याला भूतांचे शहर म्हटले जाऊ लागले आहे. कालच जागतिक लोकसंख्‍या दिवस साजरा करण्‍यात आला. यानिमित्त जाणून घ्‍या ओरडोस शहरात अद्याप लोक राहतात की नाही. कोळसा बाजारामुळे आशा पल्लवीत झाल्या...
- 15 वर्षांपूर्वी चीनमध्‍ये कोळसा बाजार जबरदस्तीने विस्तारत होता.
- यातून भरमसाठी पैसा आला तेव्हा सरकारने विचार केला नवे शहर वसवण्‍याचा. संस्कृती, अर्थव्यवस्था आणि राजकारणात चीनची नवीन ओळख निर्माण व्हावी हा उद्देश होता.
- नवीन शहर वसवले व दिले ओरडोस न्यू टाऊन. याला कांगबाशी असेही नाव दिले गेले.
- या शहरावर अब्जावधी रुपये खर्च करुन इमारती, रहिवाशी टॉवर्स, आर्ट-स्पोर्ट्स व्हेन्यू बांधले गेले.
प्रचंड मालमत्ता कर व निकृष्‍ट बांधकाम
- या शहरात मालमत्ता कर खूप जास्त होते. दुसरे असे की येथील बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे होते.
- यामुळे लोकांनी येथे यायला आवडत नव्हते.
- आज येथे फक्त एक लाख लोक राहतात.
- सरकारच्या माहितीनुसार, 2026 पर्यंत 2.5 कोटी लोकांसाठी असे अनेक शहरे विकसित केले जाणार आहेत.
या छायाचित्रकाराने प्रसिध्‍द केली छायाचित्र मालिका
- या शहरावर सिंगापूरचा छायाचित्रकार राफेल ओलिवियरने 'ओरडोस- अ फेल्ड युटोपिया' नावाची छायाचित्र मालिका प्रसिध्‍द केली आहे.
- त्याने सांगितले, की हे शहर जवळजवळ 90 टक्के रिकामे पडले आहे.
- येथे फक्त सरकारी अधिकारी व कामगारच राहतात.
- राफेल म्हणतो, हे शहर एखादी कादंबरी चित्रपट किंवा अंतराळ स्थानकाप्रमाणे वाटते.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...