आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वास बसणार नाही, मोबाइलवर मेसेज टाइपिंग पडले तरुणीला महागात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिंगयांग(चीन) - मोबाइलाची क्रेझ लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रचंड वाढले आहे. परंतु ती कधी-कधी महागातही पडू शकते. याचा अनुभव चीनच्या एका तरुणी विचित्र वेगळ्या घटनेने आला. मिंगयांगमध्‍ये ही सडपातळ मुलगी मेसेज टाइप करण्‍यात इतकी व्यस्त होती, की तिला आपला पाय गटारीत पडला आहे हेच कळले नाही.
गटारावरील जाळीत तिचा पाय फसला. ते काढण्‍यासाठी अनेक पादचा-यांनी प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही. यामुळे फायर ब्रिगेडला बोलवले गेले. त्यांनी जाळी तोडून त्या तरुणीचा पाय बाहेर काढला. तब्बल 45 मिनिटे तिचा पाय गटारावरील जाळीत अडकला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...