आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harbin International Ice And Snow Festival 2016 In China

चीनच्या सर्वात मोठ्या\'आइस अँड स्नो वर्ल्ड फेस्ट\'मधील अप्रतिम बर्फावरील शिल्पाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेपोरो, नॉर्वे आणि क्युबेकनंतर हार्बिन आइस अँड स्नो फेस्टिव्हल जगातील चौथे सर्वात मोठे आइस फेस्ट आहे. - Divya Marathi
सेपोरो, नॉर्वे आणि क्युबेकनंतर हार्बिन आइस अँड स्नो फेस्टिव्हल जगातील चौथे सर्वात मोठे आइस फेस्ट आहे.
छायाचित्रांत तुम्हाला 'हार्बिन आइस अँड स्नो वर्ल्ड फेस्ट' मध्‍ये बर्फाने तयार केलेली कलाकारी दिसत आहे.चीनच्या हिलांगजियांगमधील हार्बिन शहरात हे फेस्टिव्हल 21 डिसेंबर रोजी सुरु होणार होते, परंतु त्याची सुरुवात सोमवारपासून(ता.पाच) झाली आहे. सेपोरो, नॉर्वे आणि क्युबेकनंतर चीनमधील हे फेस्टिव्हल जगातील चौथे सर्वात मोठे आइस फेस्ट आहे. हार्बिनमध्‍ये जास्त थंडी असल्याने त्यास आइस सिटी असे संबोधले जाते.
कोण करतात फेस्टिव्हलचे आयोजन?
- हार्बिन महापालिका आणि कल्चरल टुरिझम ग्रूप या फेस्टिव्हलचे आयोजन करते.
- 7 लाख 50 हजार चौरस क्षेत्रफळ असलेल्या जागेवर बर्फातून शिल्प साकारली जाता.
- ही शिल्प तयार करण्‍यास शिल्पकार नोव्हेंबरपासूनच सुरु करतो.
- फेस्टिव्हलमध्‍ये अनेक शिल्प लोकांना पाहावयास मिळतात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा आइस अँड स्नो वर्ल्ड फेस्टमध्‍ये साकारलेली शिल्प...