आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये वादळी पाऊस, अनेक शहरांत पूरस्थिती, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादळी पावसामुळे चीनमधील जनजीवन काेलमडले असून अातापर्यंत ६१ जण विविध दुर्घटनेत मृत्युमुखी पडले तर जण बेपत्ता अाहेत. येत्या १० दिवसांत दक्षिणेकडील प्रांतात मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवण्यात अाली असून पुढील अाठवड्यात किनारपट्टीच्या भागात जाेरदार पाऊस हाेईल असा अंदाज अाहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा चीनला पावसाने कसे झोडपले आहे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...