आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात अंत्ययात्रेमध्ये बोलावल्या जातात पोल डान्सर, डीजे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - नेहमीच कुठल्या-कुठल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत असणाऱ्या चीनमध्ये अजब अंत्ययात्रेचे प्रचलन आहे. येथील ग्रामीण भागांमध्ये चक्क अंत्ययात्रेत स्ट्रिपर आणि पोल डान्सर महिलांना बोलावले जाते. या महिला बिकीनीत अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊन येणाऱ्यांचे मनोरंजन करतात. यासोबत मोठ्याने म्युजिक वाजवण्यासाठी डीजे सुद्धा बोलावले जातात. एका अंत्ययात्रेमध्ये किती पोल डान्सर येणार हे त्या-त्या लोकांच्या बजेटवर अवलंबून आहे. अशा प्रकारचे मनोरंजन करून ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करतात असे म्हटले जाते.
 

पुढील स्लाइड्सवर, या अजब प्रकाराचे काही फॅक्ट्स आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...