आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्कूलचे गॅंदरिंग, ड्रग्ज व दारूच्या नशेत फुल्ल टल्ली विद्यार्थ्यांनी असा केला राडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मस्ती करायला कोणाला नाही आवडत. मात्र, ऑस्ट्रेलियातील सर्फर्स पॅराडाईजमध्ये काही शाळकरी तरूण-तरूणींनी पार्टीदरम्यान जोरदार गोंधळ करत राडा घातला. सर्फर्स पॅराडाईजमध्ये शालेय टीनेजर्सचा एनुअल फंक्शन चालू होते, ज्या दरम्यान अनेक विद्यार्थी पार्टी करण्यासाठी बाहेर पडले. या दरम्यान, त्यांनी खूप सारी दारू डोसली आणि ड्रग्सही घेतली. नशेत फुल्ल टल्ली झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जोरदार राडा करण्यास सुरूवात केली. मुलींनी तर रस्त्यावरच गोंधळ घालत हद्दच केली. जेव्हा पोहचले पोलिस...
विद्यार्थी गोंधळ घालत असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा सर्वांचीच हालत खराब होती. सगळेच तर्राट झाले होते. कोणी उलट्या करत होते तर कोणी नशेत डुलत होते तर काही जण रस्त्यावरच पडले होते. तर कोणाला पडल्याने दुखापत झाली होती. चौकशी व तपासादरम्यान पोलिसांना या विद्यार्थ्यांकडे ड्रग्सची पॅकिटे, टॅबलेट आणि काही पैसे सापडले, जे जप्त केले गेले. पोलिसांनी 12 तासाच्या आतच नशेत असणा-या व खासकरून ड्रग्ज घेतलेल्या 13 टीनेजर्सना अटक केली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या घटनेतील आणखी काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...