आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशी व शस्‍त्रास्त्रे नव्हती भारतीय सैन्याकडे, चीन पाठीत खुपसले खंजीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीनचे राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्‍कराला युध्‍द जिंकण्‍यासाठी तयार राहण्‍याचे आदेश दिले आहे. मात्र त्यांनी युध्‍द कोणाबरोबर करायचे आहे हे सांगितले नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीत(पीएलए) जगातील सर्वात मोठी सैन्य संख्‍या आहे. यात 23 लाख जवान आहेत. रविवारी या आर्मीची 89 वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला आहे. हे तेच सैन्य ज्याने 1962 मध्‍ये भारताला हरवले होते. भारतीय लष्‍कराकडे त्यावेळी अन्नसामुग्री व शस्त्रास्त्र नव्हते. चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसले होते. पुढील स्लाइड्सवर वाचा नेमके काय घडले होते त्यावेळी...