बीजिंग - भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर भारत-चीन स्ट्रॅटिजिक डायलॉगसाठी बीजिंग दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. जयशंकर म्हणाले, 'दहशतवादाविरोधात भारत-चीनला एकत्रीत लढावे लागणार आहे. चीन मजबूत स्थीतित असून त्यांना काऊंटर टेररिझमविरोधात अधिक सक्षमपणे लढता येऊ शकते.'
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)