आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आईलाच करावे लागले पोटच्या मुलाशी लग्न, हे होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये आई आणि मुलाच्या लग्नाचा प्रकार समोर आलाय. हे वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण हे लग्न करण्याचे कारण अत्यंत भावनिक आहे. खरे पाहता या चार वर्षाच्या मुलाला ल्यूकेमिया हा दुर्धर आजार झालेला आहे. त्यामुळे तो अखेरच्या काही दिवसांचा सोबती आहे. त्याने आपल्या आईसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्याच्या पालकांनी स्पेशल वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. 
 
आई जगातील सर्वात सुंदर महिला...
- हे वाक्य आहे चीनच्या हेलोंगजियांग प्रांताची राजधानी हार्बिन येथे राहणाऱ्या चार वर्षाच्या बाओबाओ या ल्यूकेमिया आजाराने त्रस्त असलेल्या मुलाचे. तो या आजाराने अचानक वेढला गेला.
- बाओबाओची तब्येत सध्या अत्यंत गंभीर असून जास्त दिवस जगण्याची शक्यता नाही. त्यासंदर्भात डॉक्टरांनी त्याच्या पालकांना अल्टीमेट दिलेला आहे.
- या स्थितीत बाओबाओने सांगितले की, माझी आई जगातील सर्वात सुंदर महिला आहे. त्यामुळे मी आईच्या सदैव सोबत राहू इच्छित आहे.
- त्यानंतर त्याच्या पालकांनी बुधवारी स्पेशल वेडिंग समारंभाचे आयोजन केले होते. यादरम्यान बाओबाओचे त्याच्या आईसोबत लग्न लावण्यात आले.
- यानिमीत्त भावुक झालेल्या वडिलांनी सांगितले की, मी माझ्या मुलाला 20 वर्षानंतर याचप्रकारे लग्न करतांना पाहायचे होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा - या स्पेशल वेडिंगचे फोटो
बातम्या आणखी आहेत...