आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला गेलात तर या 10 गोष्‍टी टाळा, अन्यथा विचित्र स्थितीला जावे लागेल सामोरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जर तुम्ही चीनला जात असाल तर या 10 गोष्‍टी करु नका. त्या जर तुम्ही केल्या तर चिनी तुमच्याशी चांगले वर्तन करणार नाहीत. तसेच तुमच्याजवळही फीरकणार नाहीत. येथील परंपरामुळे इतर देशांच्या तुलनेत चीन वेगळा ठरतो. येथे भेट देताना या गोष्‍टींची काळजी घ्‍या. प्रशंसा सहज स्वीकारु नका...
 
जर एखादा चिनी तुमची प्रशंसा करी असेल तर त्याचा स्वीकार करु नका. कारण त्यांना याची सवय नसते. या लोकांचा अपमान न करणे ही परंपरा आहे. चीनी लोकांबाबत आणखी एक सांगितले जाते की, ते आतल्या गाठीचे असतात. सहजासहजी मनातील, पोटातील ओठांवर येऊ देत नाहीत. जसे तुम्ही म्हणाल, की तुम्ही चविष्‍ठ स्वयंपाक बनवला. ते म्हणतील कुठे, किती खराब झाला आहे स्वयंपाक. तर असे चीनी लोक. त्यामुळे त्यांच्याशी वागताना जरा जपूनच राहावे लागते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा काय करु नये चीनमध्‍ये...
बातम्या आणखी आहेत...