आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशात उडणारे हे पेंटहाऊसच, पाहा जगातील सर्वात मोठे प्रायवेट जेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐविएशन कंपनी डियर जेटचे ड्रीमलायनर बी-787 - Divya Marathi
ऐविएशन कंपनी डियर जेटचे ड्रीमलायनर बी-787
इंटरनॅशनल डेस्क- सामान्यपणे कॉमर्शियल एयरक्राफ्टमध्ये 250 ते 335 पॅसेंजर्स बसू शकतात, मात्र चीनमधील फेमस एविएशन कंपनी डियर जेटच्या या प्लेनमध्ये फक्त 30 व्यक्तीच प्रवास करू शकतात. याचे मुख्य कारण आहे,  ऐशो-आरामासाठी दिलेल्या सर्व सेवासुविधा. जगातील सर्वात मोठे प्रायवेट जेट...
 
- डियर कंपनीचा दावा आहे की, ड्रीमलायनर बी-787 जगातील सर्वात मोठे प्रायवेट जेट आहे. 
- याची किंमत 223 मिलियन पाउंड म्हणजेच जवळपास 1800 कोटी रुपये आहे.  
- हे प्लेन सलग 17.5 तास उड्डाण करू शकते. तसेच न थांबता 9800 मैल अंतर प्रवास करू शकते. 
- हे जेट तुम्ही भाड्यानेही घेऊ शकता. ज्याचा प्रतितास चार्ज 20 हजार पाउंड (सुमारे 16 लाख रुपये) आहे. 
- तर, लंडनहून न्यूयॉर्क पर्यंत जाण्याचे त्याचे प्रवास भाडे 1 लाख 60 हजार पाउंड म्हणजे जवळपास 1 कोटी रूपयांच्या घरात आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या लग्जरी प्लेनच्या आतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...