आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाच्या हुकुमशहाचा \'क्लब\', सुंदर शाळकरी मुलींना आणले जाते सेक्स स्लेवसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियन हुकुमशहा प्लेजर स्क्वॅड म्हणजेच तरूणींचा क्लब चालवतो. यात सुंदर शालेय मुलींना सेक्स स्लेवसाठी पाठवले जाते. - Divya Marathi
उत्तर कोरियन हुकुमशहा प्लेजर स्क्वॅड म्हणजेच तरूणींचा क्लब चालवतो. यात सुंदर शालेय मुलींना सेक्स स्लेवसाठी पाठवले जाते.
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरिया आपल्या माजी राष्ट्राध्यक्ष किम जोंग इलचा 75 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. इलबाबत अनेक वाद राहिले आहेत. यापैकी एक आहे 'किप्पूमजो' यानी प्लेजर स्क्वॅड. हुकुमशहा किम जोंग इलचा एक क्लब होता, ज्यात सुमारे 2000 महिला आणि तरूणी हुकुमशहा आणि त्याच्या अधिका-यांना एंटरटेन करायच्या. दक्षिण कोरियन न्यूजपेपर चोसुन इल्बोने एका महिलेच्या हवाल्याने हे वृत्त आले होते. एक डिफेक्टरने सांगितले होती क्लबबाबत.....
 
- मी-ह्यांग नावाच्या एका डिफेक्टरने 2010 मध्ये 'मेरी क्लेयर' मॅगझीनचा इंटरव्यूमध्ये या सिक्रेट 'प्लेजर स्क्वॅड' बाबत सांगितले होते.  
- दोन वर्षापर्यंत किम जोंग इलसाठी काम करणा-या ह्यांग पळून दक्षिण कोरियात आली होती.
- तिने सांगितले होते की, ती फक्त 15 वर्षाची होती तेव्हा दोन लष्करी अधिकारी वर्गात घुसले व मुलीची चौकशी करू लागले.
- त्यातीलच एकाने ह्यांग हिला आपल्या सोबत यायला सांगितले होते. 
- मी-ह्यांगच्या फॅमिलीपासून ते स्कूल रिकॉर्डची चौकशी केली गेली. तिला विचारण्यात आले की, काय तू कोणत्या तरूणांशी सेक्स केला आहे?
- चौकशी केल्यानंतर तिला 10 वर्षासाठी किम जोंग-इलची सेक्स स्लेव बनवले गेले.  
- ह्यांगच्या माहितीनुसार, 10 वर्षाच्या सर्विसनंतर तरूणीला निवृत्त केले जाते. यातील बहुतेक तरूणीचे वय 22 ते 25 इतके होते.
- या दरम्यान तिला परिवारासोबत बोलण्याची परवानगी नव्हती. जर तिने असे केले असते तर तिला ठार मारले गेले असते.
- यानंतर, दोन वर्षानंतर ती कशी तरी स्क्वॅडमधून दक्षिण कोरियात पळून गेली. 
- यानंतर तिच्या फॅमिलीला कोणत्याही कारणास्तव देशद्रोही घोषित केले. तर ह्यांग सियोलमध्ये राहू लागली.
- अनेक डिफेक्टर्सने दावा केला होता की, मेडिकल एक्सपर्ट्स संबंधित तरूणीचे रूटीन चेकअप केले जायचे की व्हर्जिन आहे की नाही.
 
किमने बंद केला हा ग्रुप-
 
- दक्षिण कोरियन न्यूजपेपर चोसुन इल्बोच्या माहितीनुसार, किम जोंग इलने हा ग्रुप बनवला होता. 
- इलच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा किम जोंग उनने या ग्रुप बंद केला. 
- सर्व तरूणींची 4000 डॉलर (25 लाख डॉलर) आणि गिफ्ट्स दिली. तसेच त्यांना आपापल्या घरी पाठवले गेले. 
- मात्र, मागील वर्षी पुन्हा एकदा हा प्लेजर स्क्वॅडमध्ये तरूणीची भरती करण्यात आल्याचे वृत्त आले होते. 
- दक्षिण कोरियाचा न्यूजपेपर चोसुन इल्बोच्या रिपोर्टनुसार, किमच्या स्क्वॅडमध्ये नव्या तरूणी भरल्या जात आहेत.
- किमने अधिका-यांना सूचना दिल्या आहेत की, ऊंच आणि सुंदर तरूणींना या ग्रुपमध्ये रिक्रूट करा.
- न्यूजपेपरने हा दावा केला आहे की, तरूणीच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी ट्रेनिंगसाठी कोर्यो हॉटेलमध्ये ठेवले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...