आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि तो हवेत तरंगला, 20 वर्तुळे आकाशात रेखाटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निक मॅकॉम्बरने आकाशात उड्डाण घेण्‍यापूर्वी जेटपॅकची चाचणी घेतली आहे. प्रथमच जॅटपॅक चीनमध्‍ये शनिवारी( ता.11) बीजिंग येथे सर्वांसमोर आणण्‍याज आले. वैमानिक निक मॅकॉम्बरने जेटपॅकला हायड्रोजन पेरॉक्साइडने शक्ती दिल्याने ती जवळ-जवळ 10 मजली उंच साधारण अर्धा मिनिट होते. दिव्य मराठी कॉम तुम्हाला निकने हवेतील उड्डाणासाठी केलेली तयारी दाखवणार आहे.
पुढील स्लाइड्सवर निकची कसरती...