आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक-चीन बॉर्डरवरील असे PHOTOS, कदाचित तुम्ही यापूर्वी पाहिलेच नसतील!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुंजेरब बॉर्डरवर पाकिस्तान सीमेवर फोटो काढताना एक चायनीज गर्ल... - Divya Marathi
खुंजेरब बॉर्डरवर पाकिस्तान सीमेवर फोटो काढताना एक चायनीज गर्ल...
इंटरनॅशनल डेस्क- दहशतवादाच्या मुद्यांवरून चीन देश पाकिस्तानला लागून असलेली आपली सीमा सील करू शकतो. ही माहिती शिन्हुआ न्यूज एजन्सीने शिनजियांग प्रांतातील एका अधिका-याच्या हवाल्याने दिली आहे. यात त्याने म्हटले आहे की,  या वर्षापासून दहशतवाद्यांना चीनमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी चीन-पाकिस्तान सीमा सील केली जाईल. चीन आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच जवळिक राहिली आहे. जी त्यांची दोस्ती  ‘खुंजरेब’ बॉर्डरवर दिसून येते.
 
- या निमित्ताने आम्ही आज तुम्हाला पाकिस्तान आणि चीन यांच्यातील खुंजेरब बॉर्डरचे फोटोज दाखविणार आहोत.
- यात पाकिस्तान-चीनचे सैनिक एक-दुस-यांना आपले जेवण-खाणे-पिणे शेयर करताना दिसतात.
- नेहमीच दोन्ही देशाच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात बॉर्डरवरून ये-जा करताना पाहायला मिळते.
- एवढेच नव्हे तर, दोन्ही देशांच्या लोकांना त्यांच्या सीमेवर बनवलेल्या माईलस्टोनजवळ उभे राहून फोटोज काढतानाही दिसतात.
 
काराकोरम माउंटेनवर आहे ही बॉर्डर-
 
- खुंजरेब बॉर्डर काराकोरम माउंटेनमधून जाते.  
- बॉर्डरच्या दोन्ही बाजूंनी बनवलेल्या या हायवेचे काम 1982 मध्ये पूर्ण झाले. 
- यानंतर या दोन्ही देशांदरम्यान जाण्यासाठी हा मार्ग सर्वात महत्त्वाचा बनला.
- या हायवेची निर्मिती चीननेच केली. ज्याला ‘चायना नॅशनल हायवे -314’  नावाने ओळखले जाते. 
- पाकिस्तानची ही चीन सीमा नॉर्दन बॉर्डरवर आहे. येथून चीनच्या झिनजियांग प्रांताची सुरुवात होते. 
- आपल्या माहितीसाठी हे की, या बॉर्डरचे नाव अफगानी लॅंग्वेज ‘खुन’ (घर) आणि  ‘जेरब’ म्हणजेच (पाणी) यांच्याशी जोडले गेले आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...