आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणुहल्ल्यातून वाचण्यासाठी बनवले होते बंकर, आता लोक असे जगताहेत LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंगमध्ये न्यूक्लियर अटॅकपासून वाचण्यासाठी बनवल्या गेलेल्या बंकरमध्ये राहणारे लोक.... - Divya Marathi
बीजिंगमध्ये न्यूक्लियर अटॅकपासून वाचण्यासाठी बनवल्या गेलेल्या बंकरमध्ये राहणारे लोक....
बीजिंग- चीनची राजधानी बीजिंगमध्ये न्यूक्लियर अटॅकमधून वाचण्यासाठी बनवले गेलेले बंकर आता लाखो लोकांचे घरे बनली आहेत. वेगवेगळ्या बॅकग्राउंडवर लोक खूपच ऑर्डिनरी लाईफ जगत आहेत. येथे वीज, पाणी आणि सीवेजची फॅसिलिटी आहे. मात्र, वेंन्टिलेशन येथील एक मोठी  समस्या आहे. इटलीतील फोटोग्राफर एंटोनियो फेस्सिलोन्गो याने येथील लोकांची लाईफ आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. वर्कर्स आणि स्टूडंट्सचे बनले ठिकाण...
 
- 60 आणि 70 च्या दशकात चीनमधील शहरांना कोल्ड वॉरच्या दरम्यान हल्ला होण्याची भीती होती. त्यामुळे तेथे बंकर बनविण्याचे आदेश दिले गेले होते. 
- 10,000 बंकर न्यूक्लियर अटॅकच्या दरम्यान लाखो लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बनवले गेले होते. 
- आता या शहरातील बंकर मायग्रेंट वर्कर्स आणि स्टूडंट्सचे हे ठिकाण बनले आहे.  
- फोटोग्राफर एंटोनियोने आपल्या फोटो सीरीजसाठी येथील सुमारे 150 लोकांच्या भेटी घेतल्या. 
- मात्र, फक्त 50 लोकांनीच आपले हे फोटोज पब्लिश करण्याची परमिशन दिली. 
- बंकरमध्ये राहणा-या लोकांसाठी लिविंग कंडीशन खूपच बेसिक आहे. येथे लग्झरी लाईफची कोणतेही अपेक्षा नाही.
- येथे वीज, पाणी आणि सीवेजची बेसिक फॅसिलिटी आहे, मात्र वेंन्टिलेशन एक मोठी समस्या आहे.  
- अनेक लोक एकच बेडरूम, किचन आणि बाथरूम शेयर करताहेत. म्हणजे येथे लोक गरजेपेक्षा जास्त राहतात. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...