आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरिया: हुकूमशाहच्‍या बहिणीने केला आहे प्रेम विवाह, वाचा LOVE STORY

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरियाच्‍या निर्मितीपासूनच येथे एकाच घराण्‍याची हुकूमशाही आहे. सध्‍या किम जोंग ऊन हा 34 वर्षीय हुकूमशाह देशावर राज्‍य करत आहेत. या कामी त्‍याची लहान बहीण किम यो जोंग ही त्‍याला मोलाची साथ देते. हुकूमशाह किम जोंग ऊनचा केवळ आपल्‍या बहिणीवर सर्वात जास्‍त विश्‍वास आहे. त्‍यामुळेच आपल्‍या वर्कर्स पार्टीतील दुसरे सर्वोच्‍च पद त्‍याने तिला दिले. सध्‍या ती या पक्षाची उपाध्‍यक्ष आहे. दोन वर्षापूर्वी जोंग हिने प्रेमविवाह केला आहे. जानेवारी २०१५ मध्ये तिने आपल्याच भावाच्या सरकारमध्ये असलेल्या एका नेत्याच्या मुलासोबत लग्न केले होते. 
 
असा आहे जीवनपट
 
नाव : किम यो जोंग
जन्म : 26 सप्‍टेंबर, 1987
शिक्षण : स्वित्झर्लंडमध्‍ये शालेय शिक्षण. नंतर उत्तर कोरियातील इल सुंग किम सैन्य विद्यापीठातून उच्‍च शिक्षण.
कुटुंब : विवाहित.
 
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, हुकूमशाहच्‍या बहिणीची प्रेमकहाणी...
बातम्या आणखी आहेत...