आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रपोज करण्यासाठी स्पायडरमॅन होऊन 450 मीटर उंच टॉवरची चढाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वांगझोऊ- गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी एका तरुणाने दक्षिण चीनच्या हुआंगची राजधानीत 450 मीटर उंचीवरील कँटॉन टॉवरवर चढाई केली. तिही स्पायडरमॅनच्या वेशात. हुआंग गर्लफ्रेंड मेरीला भेटण्यासाठी गेला होता. दोघांची पहिली भेट सहा महिन्यांपूर्वी झाली होती.
सध्या चीनमध्ये स्थानिक पातळीवर व्हॅलेंटाइनसारखा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मग काय, हुआंगलादेखील एक चांगली संधी हवी होतीच. तो स्पायडरमॅनच्या रूपात दाखल झाला. चिनी भाषेत त्याने ‘आय लव्ह यू’ हा संदेश दिला. हुआंगला आपल्या समर्थनासाठी 520 स्वाक्षऱ्या हव्या आहेत. स्थानिक तरुणांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पुढील स्लाइडवर पाहा, गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी स्पाइडरमॅन बनलेल्या युवकाची फोटो...
बातम्या आणखी आहेत...