चीन आपल्या मार्शल आर्ट्ससाठी ओळखला जातो. ही कला जगभर पसरली आहे. मध्य चीनच्या हेनान प्रांतात मार्शल आर्ट्सचे भयावह सादरीकरण पाहायला मिळाले. डेंगफेंग येथील सॉंगशान पर्वताच्या कडेवर कलाकार शालोलिन कुंग फूचा सराव करताना दिसत आहे. मार्शल आर्ट शाळेचे विद्यार्थी पर्वतावर गुरुवारी(ता.17) पर्वतावर सराव करीत होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा उंच कडेवरील मार्शल आर्ट्सचा सराव