आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायवेवर 37 ट्रक-गाड्यांचा भीषण अपघात, 17 ठार, पाहा, घटनेचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीननमधील हायवेवर एकमेंकावर आदळलेल्या कार, ट्रॅक आणि इतर वाहने... - Divya Marathi
चीननमधील हायवेवर एकमेंकावर आदळलेल्या कार, ट्रॅक आणि इतर वाहने...
तैवान- चीनमधील तैवान प्रातांत बीजिंग-कुनकिंग हायवेवर एकावर एक अशा 37 गाड्या एकमेंकाना धडकल्या. या घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाला तर 40 लोक जखमी झाले. अपघाताचे फोटोज समोर आले असून त्यात गाड्या एकमेंकांवर गेल्याचे दिसत आहे. तर, ट्रक ब्रिजवर अर्धे अडकलेले दिसत आहेत. मात्र, हा अपघात कसा झाला ते पुढे आले नाही. दाट धुक्यामुळे झाला अपघात...
- न्यूज एजेन्सी शिन्हुआच्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळ शान्झी प्रॉविन्समध्ये बीजिंग-कुनकिंग हायवेवर झाला.
- घटनास्थळावरील एका वाहन चालकाने सांगितले की, त्या वेळी दाट धुके होते त्यावेळी मी खूपच कमी वेगाने टनेलमधून गाडी काढली.
- थोड्या वेळाने पाहिले तर दोन गाड्यांनी संपूर्ण रस्ताच ब्लॉक करून टाकला होता. जेव्हा पुढे पाहिले तर गाड्या एकमेंकांना धडकत होत्याव एक दुस-यावर आदळत होत्या.
- घटनेचे जे फोटोज समोर आले आहेत त्यातील अनेक गाड्या एकमेंकावर चढलेल्या दिसून आल्या.
- या घटनेत अपघात झालेल्या वाहनात बहुतेक ट्रक आणि लॉरी आहेत. यातील काही ट्रक ब्रिजवर अर्धे लटकलेले दिसले.
- फायरफायटर विभागाची टीम जेव्हा तेथे पोहचली तेव्हा तेथील अनेक गाड्यांना आग लागल्याचे त्यांनी सांगितले.
- या अपघाताची चौकशी केली जात आहे तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती घेतली जात आहे.
- दुसरीकडे, शान्झी ट्रॅफिक कंट्रोल सेंटरचे म्हणणे आहे की, या दुर्देवी घटनेमुळे हायवे एक-दोन दिवस बंद राहील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या भीषण अपघाताचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...