आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पच्या ग्लॅमरस मुलीला Selfie पसंत, गुगलवर सर्वाधिक केले जातेय सर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे नवे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प असतील. इलेक्शन जिंकल्यानंतर त्यांची जगभर चर्चा होत आहे. ट्रम्प यांच्यासोबतच त्यांची मुलगी इवांका ट्रम्प सुद्धा आता चर्चेत आली आहे. सध्या ती सोशल मीडियात आपल्या सुंदरतेमुळे चमकली आहे. एवढेच नव्हे तर तिला गुगलवर खूप सर्च केले जाऊ लागले आहे. इवांका अमेरिकन बिजनेसवुमन आहे. तिची ओळख एक पावरफुल बिजनेसवुमन म्हणून आहे. ती फॅशन मॉडेलिंग इंडस्ट्रीशी संबंधित आहे. Apple डिवाईस आहे तिला पसंत...
खरं तर Apple प्रॉडक्ट प्रत्येक व्यक्तीलाच आवडते पण इवांका तर या प्रॉडक्टची दिवानीच आहे. ती Apple चा iPhone, मॅकबुक, iPad सह इतर काही गॅजेट्सचा वापर करते. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने असे अनेक फोटोज शेयर केले आहेत ज्यावरून ही बाब समोर येते.
प्रत्येक क्षणी घेते सेल्फी :
तरूणी सेल्फी क्रेझी असतात, याला इवांकाही अपवाद नाही. मात्र, इतर तरूणीपेक्षा सेल्फी घेण्यात ती एक पाऊल पुढेच आहे असे म्हणावे लागेल. इंस्टाग्रामवर तिने आपले अनेक सेल्फी शेयर केले आहेत. सेल्फीत कधी ती एकटीच पाउट बनवताना दिसत आहे तर कधी केस कापताना दिसत आहे. तिने आपले बेबी बंपचे सेल्फीही शेयर केले होते. प्रत्येक सेल्फी वेळी तिच्या हातात iPhone 6S Plus दिसत आहे.
नव्या- नव्या कव्हरचा iPhone :
इवांकाला iPhone पसंत आहे, ती सारखा सारखा फोन बदलत नाही पण त्याच फोनला सेफ ठेवण्यासाठी व त्याला नवा दाखविण्यासाठी ती सारखे कवर बदलते. यात ट्रान्सपरंटपासून कलरफुल असे सर्व कवर्सचा समावेश आहे.
टेक्नोलॉजीचा करते वापर-
इवांका टेक फ्रेंडली आहे. मित्र-मैत्रिणींशी फोन करण्यासाठी व महत्त्वाच्या बाबींसाठीती VC (व्हिडिओ कॉन्फ्रसिंग)चा वापर करते. सोशल मिडियातही तो खूपच अॅक्टिव राहते. ती फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदी ठिकाणी सोशल प्लेटफॉर्मवर अकाउंट आहेत.
इवांका सुंदरतेची होते चर्चा-
इवांकाने भलेही मॉडेलिंग केले नसेल मात्र ती या इंडस्ट्रीशी जरूर संबंधित आहे. मात्र, ती एखाद्या सुंदर मॉडेलही मागे सारू शकेल अशी दिसते. तिचा ड्रेसिंग सेन्ही खूपच चांगला व जबरदस्त आहे. त्याचमुळे सोशल मीडियात तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे. गुगलवरही तिचे अनेक फोटोज आहेत जे पाहून कोणीही तिच्यासाठी दिवाना बनेल.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्लॅमरस मुलीचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...